Mann Jhala Bajinda | कृष्णाने घातली जीवघेणी अट | Zee Marathi

2022-02-03 2

झी मराठीवरील मनं झालं बाजिंद या मालिकेत, रायाला तिच्यामुळे त्रास सहन करावा लागतोय असं कृष्णा वाटतं आणि ती एक मोठा निर्णय घेते. काय असणार तिचा निर्णय पाहुया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale